नमस्कार मंडळी,
मागे कधीतरी विचार करत होतो कि आपल्याला मोबाईलमध्ये असलेल्या voice रेकॉर्डर चा काय काय वापर करता येइल.
एक दिवस कार मधून जाताना कल्पना सुचलि कि आपण छोट्या गोष्टी, उतारे, लेख रेकॉर्ड् करून whatsup वर share करू शकतो. तेव्हा जवळ पुस्तक सुद्धा होते… सोनाली कुलकर्णीचे …सो कूल …
मग काय लागलो कामाला. लगेच पहिले रेकॉर्डिंग कार मध्ये बसून केले आणि माझ्या कॉलेजच्या ग्रुप वर share केले. तो दिवस होतं २८ एप्रिल २०१४. ग्रुपचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि उत्साह वाढला
पुढे पुढे रेकॉर्डिंग करताना खूप मज्जा आली. ऑफिस सांभाळून हे काम चालले होते. त्यामुळे वेळ कमी मिळायचा . रेकॉर्डिंग एका टेक मध्ये करायचे असल्याने चुकायला फार संधी नसायची. जास्त चुका झाल्या तर परत पहिल्यापासून चालू करायचे कारण एडीट वगेरे करायला काही स्कोप नव्हता. पण खूप मज्जा आली।
तर आतापर्यंत झालेली रेकॉर्डिंग उपलोड करत आहे. प्रत्येक विषयासमोर त्याचा स्त्रोत लिहिला आहे. .
अशी आशा आहे कि तुम्हाला आवडेल.
खालील लिंक वर क्लिक केल्यावर एक ऑडीओ लिंक ओपन होईल ती प्ले करा
Dolas ( डोळस ) - सोनाली कुलकर्णी
Dana-dharma ( दानधर्म ) - नवीन काळे
karyakram thartahet ( कार्यक्रम ठरताहेत ) - दिलीप प्रभावळकर
Sant Tukaram (संत तुकाराम ) - अशोक राणे
Sukhache Kshan ( सुखाचे क्षण ) - नवीन काळे
Creative Charity ( क्रिएटिव च्यारीटी ) - नवीन काळे
Vachan ( वाचन )
Balguti Part 1 ( बाळगुटी भाग १ )
Balguti Part 2 ( बाळगुटी भाग २ )
Manmohan Singh part 1 ( मनमोहन सिंग भाग १ ) - श्रीकांत बोजेवार (तंबी दुराई)
Manmohan Singh part 2 ( मनमोहन सिंग भाग २ )- श्रीकांत बोजेवार (तंबी दुराई)
Chandoba ( चांदोबा )
Sant Gadgebaba part 1 ( संत गाडगेबाबा भाग १ ) - गो. नी. दांडेकर
Sant Gadgebaba part 2 ( संत गाडगेबाबा भाग २ )- गो. नी. दांडेकर
Kokila ( कोकिळा )
Navas part 1 ( नवस भाग १ ) - सुबोध विद्वांस
Navas part 2 ( नवस भाग २ ) - सुबोध विद्वांस
Undirmama ( उंदीरमामा )
Jaduchi Kandi (जादूची कांडी ) - रोंडा बर्न
Stress ( स्ट्रेस ) - सोनाली कुलकर्णी
Pulopadesh part 1 ( पुलोपदेश भाग १ ) - पु.ल. देशपांडे
Pulopadesh part 2 ( पुलोपदेश भाग २ ) - पु.ल. देशपांडे
Pehchan Kon ( पेहचान कोन ) - सोनाली कुलकर्णी
Naral ani Srifal ( नारळ आणी श्रीफळ ) - प्रवीण दवणे
Panyachi Tahan ( पाण्याची तहान ) - प्रवीण दवणे
Sundar bhint ( सुंदर भिंत ) - डॉक्टर संजय ओक
Pahala Nasha part 1 ( पहला नशा भाग १ ) - नवीन काळे
Pahala Nasha part 2 ( पहला नाश भाग २ ) - नवीन काळे
Laksharaj Sanap part 1 ( लक्शराज सानप भाग १ ) - लक्षराज सानप
Laksharaj Sanap part 2 ( लक्शराज सानप भाग २ ) - लक्षराज सानप
Band Muth ( बंद मुठ ) - प्रवीण दवणे
Pandit Bhimsen Joshi ( पंडित भीमसेन जोशी )
15th August ( १५ ऑगस्ट ) - डॉक्टर संजय ओक
Food for thought part 1 ( फूड फॉर थोट भाग १ ) - नवीन काळे
Food for thought part 2 ( फूड फॉर थोट भाग २ ) - नवीन काळे
Ekakshari ( एकाक्षरी ) - शांता शेळके
Aruncha Sadara ( अरुणचा सदरा ) - गिरीजा किर
Khurchi ( खुर्ची ) - श्रीकांत बोजेवार (तंबी दुराई)
Shapath ( शपथ ) - धनश्री लेले
Nandi( नांदी ) - म. टा मधील लेख
Balgandharva (बालगंधर्व ) - पु. ल. देशपांडे
Bhapkar Guruji (भापकर गुरुजी) - लोकसत्ता चतुरंग पुरवणी
Ek Galati Khel Khatam (एक गलती खेल खतम) - माधुरी ताम्हाणे - लोकसत्ता चतुरंग पुरवणी
Aanandache mojmap (आनंदाचे मोजमाप) - डॉक्टर अनघा लवळेकर - लोकसत्ता चतुरंग पुरवणी
Tatyarao Lahane(तात्याराव लहाने) - लोकसत्ता चतुरंग पुरवणी
Pravasi Pakshi(प्रवासी पक्षी) - अमृता सुभाष - लोकसत्ता लोकरंग पुरवणी
Sinhagadavar (सिंहगडावर) - श्रीनिवास कुलकर्णी - लोकसत्ता चतुरंग पुरवणी
Bapujincha Chashma(बापूजींचा चष्मा) - द्वारकानाथ संझगिरी -
aga-aga-mhashi - (अग अग म्हशी) - तंबी दुराई
BVG Group - (बी.व्ही.जी ग्रुप) - हणमंतराव गायकवाड
Kalpana Saroj कल्पना सरोज - लोकसत्ता चतुरंग पुरवणी
Balcony - बाल्कनी (सुचित्रा साठे)- लोकसत्ता वास्तुरंग पुरवणी
D S Kulkarni - डी.एस.कुलकर्णी - (वळणवाटा) - लोकसत्ता चतुरंग पुरवणी
Raja Dandekar - राजा दांडेकर - (वळणवाटा) - लोकसत्ता चतुरंग पुरवणी
Jeevan Tyana Kalale Ho - जीवन त्यांना कळले हो - सलील कुलकर्णी - लोकसत्ता लोकरंग पुरवणी
Avayav Dan - अवयवदान - केतकी कोकजे - लोकसत्ता चतुरंग पुरवणी
Mul Navache Sundar Kode - मुल नावाचे सुंदर कोडे - लोकसत्ता चतुरंग पुरवणी
Vaachan Ek Urakane - वाचन एक उरकणे - कविता महाजन
धन्यवाद
सुबोध विद्वांस